Divya Pugaonkar Instagram – Her Big Day, My Artistry..!✨
अनेक सेलिब्रिटी वेडींग केले आहेत… पण इतकी चिल आणि प्रेमात असलेली Bride कधीतरी पहायला मिळते… दिव्या तु मला तुझ्या स्पेशल दिवसासाठी निवडले यासाठी Thank You! खुप मज्जा आली तुला सजवताना..!❤️
तुला आणि अक्षयला माझ्याकडुन व पुर्ण टिम कडून खूप खूप शुभेच्छा! दोघेही कायम अखंड प्रेमात राहा… आणि आपण पुन्हा एकत्र काम करूच..!🥰
Celebrity Bride – @divyasubhashpugaonkar_official
Makeup – @madhurikhese_makeupartist
Saree Drapping – @sareedrapist_arti
Jewellery @pngjewellers
Styled by @blushbybhakti
Wedding managed by @wechitramedia
#madhurikhesemakeupartist #celebritymakeupartist #makeupartist #celebritywedding #divyasubhash #marathicelebrity | Posted on 17/Feb/2025 20:16:52



