आवडला की नाही जान्हवीचा जयंतसाठीचा स्पेशल उखाणा? तुम्हाला येत असेल असाच एखादा भन्नाट उखाणा तर आम्हाला कमेंटसमध्ये नक्की पाठवा. अट फक्त एकच – त्यात ‘लक्ष्मीनिवास’ हे नाव यायला हवं हं! ‘पारू । लक्ष्मीनिवास’ महासंगम, 3 फेब्रुवारी । 7:30 PM #Paaru #LakshmiNiwas #Mahasangam #ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #BhavyaMangalKarya
“स्नेहाचा सोहळा, स्वादिष्ट मेजवानी आणि हसतमुख आठवणी! ✨ लक्ष्मी निवास टीमने दिव्याच्या केळवणाला दिला खास आनंदाचा स्पर्श! ❤️🥂 #केळवणसोहळा #लक्ष्मीनिवास #BrideToBeDivya #majghar#majgharlalbaug #majgharlalbaugthane#zeemarathi#majgharpanchpakadi#aplamajghar#bestseafoodresturantinmumbai#kelvan
जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा भव्य मंगलसोहळा आज पाहा 7:30 वाजता “लक्ष्मी निवास” @zeemarathiofficial वर.
जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा भव्य मंगलसोहळा आज पाहा 7:30 वाजता “लक्ष्मी निवास” @zeemarathiofficial वर.
जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचा भव्य मंगलसोहळा आज पाहा 7:30 वाजता “लक्ष्मी निवास” @zeemarathiofficial वर.
& Countdown Begins…🧿♥️🥰 . A big thank you to my amazing Lakshmi Niwas team for the wonderful surprise! Truly grateful for your love, support, and thoughtful gesture….♥️🥰 . A special thanks to @majghar.lalbaug for the amazing arrangement and delicious food.. it made the celebration even more special…!!🥰♥️
दोन कुटुंबाना जवळ आणणारा, नाती दृढ करणारा एक अविस्मरणीय सोहळा…! #ZeeMarathi #zeeonthegoreels #LakshmiNiwas #Paaru #Mahasangam
जान्हवी-जयंतचं थाटात पार पडलं लग्न. तुम्हाला कसा वाटला भव्य लग्नसोहळा? पारू’ । ‘लक्ष्मीनिवास’ 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी महासंगम, 7:30 PM #Paaru #LakshmiNiwas #Mahasangam #MeMarathiZeeMarathi #ZeeMarathi #BhavyaMangalKarya
जान्हवीने असं नेमकं काय केलं? जे जयंतच्या मनाला खटकलं! 🙄 महामालिका ‘लक्ष्मीनिवास’ दररोज । 8 PM #ZeeMarathi #LaxmiNiwas #LakshmiNiwas #MeMarathiZeeMarathi #NaviMalika