Kashmira Kulkarni Instagram – 😇गिरनार 😇
माझ्या मते गिरनार पर्वत म्हणजे श्रद्धेचा दीपस्तंभ आहे ,गिरनार पर्वताची वाट चालताना आपल्याला आपल्या श्वासांचा तसेच आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू येतो ,गिरनार वर चालत असतानाचे प्रत्येक पाऊल अध्यात्म्याच्या जवळ नेते ,गिरनार शिखरावर आत्मशांती आणि ईश्वर भेटतात ,गिरनारचा प्रवास म्हणजे बाहेरून आतमध्ये करत असलेली वाटचाल
तुम्हाला काय वाटतं?
कमेंट मध्ये नक्की सांगा
!! जय गिरनारी !!
#girnarhills🏞 #girnar #jaigirnari #datta #dattaguru #dattatreya #gurudev #dattatreya #kashmirakulkarniofficial #kashmirakulkarni #kashhmiragkulkarrni #spiritual #SpiritualJourney #treck | Posted on 02/Jan/2025 17:49:18


