Manava Naik Instagram – प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय “ज्याची त्याची Love Story”❤❤
तुम्ही सुद्धा आम्हाला भेटायला नक्की या!!
बुकिंग सुरू! #लावाताकद✌❤💪
पुढील प्रयोग:
शुक्रवार २७ डिसेंबर दु. ४:०० प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली
शनिवार २८ डिसेंबर दु. ४:३० सावित्रीबाई फुले, डोंबिवली
रविवार २९ डिसेंबर रात्र ९:३० बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
ऑनलाईन तिकिटविक्री Book My Show आणि Ticketalay!
“Link In Bio”
#marathinatak #theatre #theaterlife #marathirangbhumi #trending #मराठीनाटक #प्रेमकथा #PremKatha #नाटक #Natak #मराठीथिएटर #MarathiTheatre #रंगभूमी #rangbhumi #drama #marathi #natakmandali #indiantheatre #play #marathiplay #natakupdates #acting #jyachityachilovestory #lovestory #suruchiadarkar #suyashtilak | Posted on 25/Dec/2024 18:01:05



