Megha Dhade Instagram – माघी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा 🙏🚩गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करू दे .आज आमच्या गावी गणेशगुळे येथे स्वयंभू गणेश मंदिरात खूप मोठा भव्य उत्सव साजरा होतो , आज शरीराने जरी मी तिथे उपस्थित नसले तरी मनाने मी तेथेच आहे. आज गावाची जरा जास्तच आठवण येतेय . तुम्ही कधी आमच्या या गावी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गणेशगूळे येथे आलात तर आमच्या या नवसाला पावणाऱ्या स्वयंभू गणेश मंदिराला नक्की भेट द्या अतिशय पावन आणि सुंदर असं हे पुरातन साडेआठशे वर्ष जुनं मंदिर आहे आमचा हा बाप्पा नवसाला पावतो बर का … 🚩🙏😊🌺 | Posted on 01/Feb/2025 09:11:10
Check out the latest gallery of Megha Dhade



