Mitali Mayekar Instagram – ‘फसक्लास दाभाडे’ इंग्लंडमध्ये SUPERHIT दुसऱ्या आठवड्यात!
पहिल्या आठवड्यातील सेंटर्स वर चांगला प्रतिसाद दिलात तर अजून सेंटर्स वर रिलीज करण्याचा शब्द पुर्ण!
तुमच्या मागणीनंतर आता Glasgow, Leeds, Gloucester या नव्या ठिकाणी देखील!
ज्यांनी ज्यांनी डिमांड केली होती त्यांनी आता पटापट तिकीटं बुक करा! @cineworld च्या App वर जाऊन अथवा वेबसाईटवर वर जाऊन तुमच्या जवळचं सेंटर सिलेक्ट करा आणि तिकीट एका झटक्यात बुक करा!
चला तर मग “आता एकत्र यावंच लागतंय”
#fussclassdabhade #runningsuccessfully #overseas #ukrelease | Posted on 05/Feb/2025 13:40:55



