Mrunal Dusanis Instagram – क्रीडा x मनोरंजन
पहा क्रिकेट आणि ब्लॉकबस्टर हिट्स ते सुद्धा सर्व एकाच ठिकाणी.
कारण आता खेळ बदलला आहे.
जे या पूर्वी कधीच घडले नाही ते आता होणार,
प्रत्येक सामना आणि तुमचे आवडते शो एकत्र पहाता येणार…
अनुभवूया घरगुती स्टेडियमचे वातावरण आणि चित्रपटाची जादू एकाच ठिकाणी – भारताला एकत्र करणाऱ्या नेटवर्क सोबत…
#InfinitePossibilites #JioHotstar @JioHotstar | Posted on 14/Feb/2025 13:15:48



