Namrata Sambherao Instagram – माटुंगा मुलुंड वाशीकरानो नक्की हास्यानुभव नाट्यानुभव घ्यायला या थेट तुमच्या घरातून आमच्या घरात 🎊
शनि | ८ फेब्रुवारी | रात्री : ८ वा | यशवंत, माटुंगा रविवार |
९ फेब्रुवारी | दु. ३:३० | कालीदास, मुलुंड रविवार |
९ फेब्रुवार | रात्री. ८:४५ | विष्णुदास भावे, वाशी
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket
#ThetTumchyaGharatun | Posted on 07/Feb/2025 13:06:22