Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – 2025 मधील माझं पहिलं पारितोषिक ❤️
नाच गं घुमा ह्या सिनेमावर आणि माझ्या पात्रावर आशा ताई वर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं ही त्या कामाची पावती . आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री म्हणून चित्रपटासाठी मिळालेल माझ पहिल award 🎉🏆
मुक्ता ताई ❤️😘 I Love you my idol🫶
दिग्दर्शक परेश मोकाशी सर , लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि माझे निर्माते स्वप्निल जोशी तेजस शर्मिष्ठा तृप्ती मधुगंधा ताई परेश सर आणि माझी संपूर्ण टीम ❤️ thanks to all of you ❤️
#awards #nominations #energy #love #actress #passion #cinema #film #nachgaghuma | Posted on 26/Jan/2025 13:21:32

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao