कोंडेश्वर भानखेडा रोडवरील 100 वर्षापूर्वी महानुभव आश्रमाची स्थापणा करण्यात आली होती. 2024 या वर्षांत महानुभव आश्रमाला 100 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल महानुभव आश्रम शतक पुर्ती सोहळा समितीच्या वतीने विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसाद बांधणी, अभिषेक, सन्या दिक्षा विधी व भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन 20 ते 22 डिसेंबर यादरम्यान करण्यात आले आहे. महानुभव आश्रमातील परमपुज्य कारंजेकर मोहनदास बाबा यांचे आशीर्वाद नेहमीच घेत असते. यावेळी महानुभव आश्रमाला 100 वर्ष पूर्ण झाल्या निमित्य भव्य शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनी सुद्धा या सोहळ्याला भेट दिली. महानुभव आश्रमाच्या कोंडेश्वर भानखेडा रोड वरील असलेल्या आश्रमाला 100 वर्ष झाल्यानिमित्त भव्य शतकपुर्ती सोहळ्याचे आयोजनामध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत व माजी खासदार नवनीत रवी राणा यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली व या शतकपुर्ती सोहळयामध्ये संपूर्ण भारतातून उपस्थित झालेल्या संत महंताचा आशीर्वाद सुद्धा घेतला. या सोहळयासाठी प.पु.उपाध्य कृष्णाचार्य श्री.वर्धनस्त बीडकर बाबा, कविश्वर कुळाचार्य श्री.खामणीकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.दर्यापूरकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.विदवांस बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.लोणारकर बाबा, प.पु. कविश्वर कुळाचार्य श्री.साळकर बाबा, श्री.रिद्धपुरकर बाबा, श्री.यक्षदेवबाबा शास्त्री, श्री.पैठणकर बाबा, श्री.गुंफेकर बाबा, श्री.कोठी बाबा, श्री.अमृते बाबा, श्री.जामोदेकर बाबा, श्री.मेहेकर कर बाबा, श्री.लासुरकर बाबा आदि उपस्थित होते.
सनातन गर्व, महाकुंभ पर्व प्रयागराज
हिंदू रक्षा समिती, फोंडा द्वारा आयोजित भव्य सभेला संबोधित केले
हिंदू रक्षा समिती, फोंडा द्वारा आयोजित भव्य सभेला संबोधित केले
अविरत 38 साल श्री राम मंदिर अयोध्या की सेवा करनेवाले मुख्य महंत प पु श्री सत्येंद्र नाथ जी महाराज हनुमान गढ़ी, अमरावती के शिलान्यास कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति देकर अमरावती वासियों को उनके आशीर्वाद का सौभाग्य प्राप्त हुआ.. आज सुबह प पु श्री सत्येंद्रदास महाराज अनंत विलीन उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि
श्री शिव सेवा महापुराण कथा, प्रयागराज अंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण प. पु. श्री प्रदीप मिश्रा जी