Pallavi Patil Instagram – आई आणि तिच्या साड्या हे समीकरण प्रत्येक घरात बघायला मिळतं.
कितीही साड्या असो माझ्या कपाटात (तश्या कमीच आहेत), पण प्रत्येक सणासुदीला, माझ्या कार्यक्रमांना मला आईची साडी नेसायला आवडते.
मुलींनो तुम्हाला आवडते का तुमच्या आईची साडी नेसायला ??
.
.
Makeup by @piyapatil_makeupartist
.
.
#aaichisaree #sareelove #traditional #pallavipatil | Posted on 20/Feb/2025 12:01:46
Check out the latest gallery of Pallavi Patil



