Parna Pethe Instagram – THANK YOU FOR YOUR VISIT
दृष्टिहीन , आणि सादृश प्रेक्षकांसाठी एक विशेष सादरीकरण.
याबद्दल संपूर्ण माहिती वरच्या ऑडियो मधे आहे .
कुठे : द बॉक्स टू .
कधी : उद्या संध्याकाळी ४ आणि ६.३० वाजता.
काहीही शंका असल्यास
9730472874
या नंबर वर संपर्क करा .
दृष्टिहीन मित्रांबरोबर आम्ही हा अनुभव घ्यायला आणि त्यांची प्रतिक्रिया आणि अभिप्राय ऐकायला खूप उत्सुक आहोत .
भेटू !
रजिस्ट्रेशन :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfSylVT5jlT0n5xFPBIekZgXGF_py3xYyx7zW73Ljgekatc8g/viewform | Posted on 25/Jan/2025 23:32:13



