Parna Pethe Instagram – नगरकर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी!!
🎭 “तोत्तोचान” -सांगीतिक अभिवाचन 🎭
छान छान गोष्टींचा रंगमंचीय आविष्कार
🗓️तारीख : १५ फेब्रुवारी २०२५
⏱️वेळ : सायं. ०६.०० वा.
📍स्थळ : ऊर्जा रंगभवन , केडगाव देवी
रोड, एकता कॉलोनी, अ.नगर
🎫तिकीट: रु.२००
📱तिकिटासाठी संपर्क: 8600244000
#Natak #Drama #नाटक #UrjaRangbhavan #Auditorium #event #eventspace #functions #culturalevents #drama #annualfunctions #booknow #marathi #maharashtra | Posted on 28/Jan/2025 19:21:49



