Pooja Birari

Pooja Birari Instagram – मी भाग्यवान आहे की एका उत्तम सहकलाकारात मला एक चांगला मित्र सापडला!
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤗🥳
@vishhalnikam (with Double H 😅)

अनेक दिवस ड्राफ्ट मधली पेंदीग रील आज finally पोस्ट करता आली ह्याचा तुला आनंद देण हेच माझ तुला BirthdayGift 🎁

बाकी “तु टेन्शन घेऊ नको – मे टेन्शन लेताही नही” हे चालुच राहील 🤪
आणि हो पुढच्या वेळी जेव्हा सांगवीला येशील तेव्हा तुला जेवणासाठी नक्कीच आमंत्रित करेन🙈😅

Raya 🐆Manjiri💕
Onscreen 😤 VS Offscreen fun🤪
#Fulltodhamaal
#happybirthday | Posted on 10/Feb/2025 14:29:42

Pooja Birari
Pooja Birari

Check out the latest gallery of Pooja Birari