Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar Instagram – नेहमी इच्छा होती, एकत्र रहायला लागल्यापास्नं.
हिच्यासोबत कधीतरी काम करता यावं …
तुझ्याबद्दलचं जे जे कौतुक ऐकिवात होतं .. ते तुझ्या सोबत काम करताना खूप जवळून अनुभवलं. किती बारीक बारीक गोष्टींवर काम करतेस.. सतत करत राहतेस.. नाटकावरचं तुझं प्रेम, तुझ्या वावरातुन दिसत रहातं.. राणीचं पात्र तू ज्या पद्धतीने उभं केलयस, ते अक्षरशः प्रेमात पाडणारं आहे!
तू खूप काही deserve करतेस , आरती! आणि तुझ्या प्रवासाचा भाग होता आलं याचं मला समाधान आहे.
From Roommates to Friends to now Co-actors ! 🌻

Congratulations for NOMINATION for ‘Supporting Role – Female’
For Zee Natya Gaurav Puraskar 2025 !

Rooting for ‘राणी’ from Vishamrut!

And our Next & 25th Show of विषामृत –

🎭12 फेब्रुवारी – 4.15 pm, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले-पार्ले 🎭

Ticket Link in Bio !

@adwaittheatre @shubhankar_tawde @arti.more18 @chhaitalisoparkar @shaunakr9 | Posted on 10/Feb/2025 22:18:48

Priyadarshini Indalkar
Priyadarshini Indalkar

Check out the latest gallery of Priyadarshini Indalkar