Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar Instagram – शनिवारी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सवाई तील तीन दर्जेदार एकांकिकांचा एकांकिकोत्सव पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर उपस्थित होती. तसंच चिंटू फेम चारुहास पंडित ही उपस्थित होते. तीनही एकांकिकांच्या दमदार सादरीकरणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
त्याचीच काही क्षणचित्रे…
सादर झालेल्या एकांकिका –
Boiled – शुद्ध शाकाहारी ( कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे)
Sex on wheels ( तिसरी घंटा, परळ मुंबई)
अविघ्नेया (सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई) | Posted on 11/Feb/2025 22:34:08

Priyadarshini Indalkar
Priyadarshini Indalkar

Check out the latest gallery of Priyadarshini Indalkar