Priyadarshini Indalkar Instagram – “नाटकं नको करुस” हे तर आपण नेहमीच म्हणतो, पण नाटक वेडा मराठी माणूस नाटकाशिवाय कसा राहू शकेल?😛
म्हणून आम्ही, नेदरलँड्स मराठी मंडळ, घेऊन आहोत १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी एक अभिनव नाट्य महोत्सव, पुन:श्च नाट्यधारा with सखी and सुव्रत!♥️
या महोत्सवामध्ये आहेत एक दोन नाही तर तब्बल ५ नाटकं आणि शिवाय Theatre workshop for all with सुव्रत!😍
मग, लगेच तिकीट बुक करा आणि या मेजवानीचा आस्वाद घ्या!💯
आता म्हणुया,
नाटकं नको करुस ❌
नाटक करूया! ✅ | Posted on 09/Feb/2025 23:12:17



