Priyadarshini Indalkar Instagram – 🎭 “विषामृत” – गोष्ट विशाल अमृताची!
“Youthful नाटक आणि दमदार कथानक – तुम्ही कुठे पाहणार ?”
📅 प्रयोग वेळापत्रक:
❤️ ९ फेब्रु. – आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (दु. ४:३०)
❤️ १६ फेब्रु. – विष्णुदास भावे, वाशी (दु. ४)
❤️ २१ फेब्रु. – स्वा. सावरकर, रत्नागिरी (रा. ९:३०)
❤️ २२ फेब्रु. – विष्णुदास भावे, सांगली (रा. ९:१५)
❤️ २३ फेब्रु. – गोविंदराव टेंबे, कोल्हापूर (दु. ४:३०)
🎭 लेखक: घनःश्याम रहाळकर | 🎬 दिग्दर्शक: विजय केंकरे
⭐ कलाकार: शुभंकर तावडे, आरती मोरे, चैताली सोपारकर-कोहली, शौनक रमेश, प्रियदर्शिनी इंदलकर
📞 फोन बुकिंग: 9699129351 / 9820876889
🔔 टॅग करा मित्रमंडळींना आणि नाटकाचा आनंद घ्या! 🎟️✨ | Posted on 06/Feb/2025 16:37:03



