Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar Instagram – सवाईतील तीन दर्जेदार एकांकिकांचा एकांकिकोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे..आणि आपल्या बरोबर उपस्थित असणार आहे… सगळ्यांची लाडकी..पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर..!!!

लवकरच आपली तिकिटे बुक करा…

ticketkhidakee.com आणि नाट्यगृहात आपली तिकीट विक्री सुरू आहे ..

#सवाई
#एकांकिकोत्सव
#पुणे | Posted on 06/Feb/2025 17:56:57

Priyadarshini Indalkar
Priyadarshini Indalkar

Check out the latest gallery of Priyadarshini Indalkar