Priyadarshini Indalkar

Priyadarshini Indalkar Instagram – ✨ दापोलीच्या नाट्यरसिकांसाठी एक अविस्मरणीय संधी!
🎭 विषामृत – म्हणजे गोष्ट विशाल आणि अमृताची!

📅 शनिवार, १ फेब्रु.
🕘 रात्रौ ९:३०
📍 रसिकरंजन नाट्यमंदिर, दापोली

पुढील प्रयोग

रविवार 2 फेब्रुवारी सायं.7:30 वा.- मेघा चित्रमंदिर-टॉकिज,अलिबाग

रविवार 9 फेब्रुवारी दु.4:30 वा- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

रविवार 16 फेब्रुवारी.दु.4 वा- विष्णुदास भावे नाट्यगृह,वाशी

शुक्रवार 21 फेब्रुवारी रात्रौ 9:30 वा.- स्वा. सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी

शनिवार 22 फेब्रुवारी रात्रौ 9:15 वा- विष्णुदास भावे नाट्यगृह,सांगली

रविवार 23 फेब्रुवारी दु 4:30 वा – गोविंदराव टेंबे रंगमंदिर,कोल्हापूर | Posted on 31/Jan/2025 21:31:51

Priyadarshini Indalkar
Priyadarshini Indalkar

Check out the latest gallery of Priyadarshini Indalkar