Renuka Shahane Instagram – लव्ह फिल्म्सचा मराठीसिनेश्रुष्टीत मल्टीस्टाररर चित्रपट देवमाणूस सोबत ग्रँड प्रवेश. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका असलेला, तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित
हा मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे!
Luv Films is honored to present their first Marathi film, #Devmanus – starring Mahesh Manjrekar, Renuka Shahane, Subodh Bhave & Siddharth Bodke. Directed by Tejas Deoskar and Produced by Luv Ranjan and Ankur Garg the film hits the theatres on 25th April 2025!
@maheshmanjrekar @renukash710 @subodhbhave @tejasdeoskar @siddharthbodkeofficial #LuvRanjan @gargankur82 @luv_films | Posted on 15/Jan/2025 11:08:34



