Rujuta Deshmukh Instagram – अगंबाई होच की.. 😄😄😄 आता सांगायला हवं..
तर.. 🎷🥁🎺🎸🪗
आम्ही दोघी मिळून काय करतो आहोत असं बरेच मित्रमैत्रिणी विचारत होते.. त्याचं हे उत्तर.. 🎤🎤🎤
Rujuta and I are coming up with a new series of short episodes on You tube.. अगं बाई होच की!! 📽️🎥🎭
दर आठवड्याला एक छोटा व्हिडिओ आणि त्यातून सांगितलेली एक आपल्यातलीच गंमतशीर छोटीशी गोष्ट.. Rujuta Deshmukh you tube channel वर. 💃💃💃
Do subscribe to Rujuta Deshmukh channel on you tube to watch these episodes.. 💯💪👋🤝
#अगंबाईहोचकी #साध्यागोष्टी
[ New series New year Simple stories Friends] | Posted on 31/Dec/2024 13:30:19



