Sayali Sanjeev

Sayali Sanjeev Instagram – कोणत्याही नात्यात आपुलकी आणि विश्वास हा फार महत्त्वाचा आणि याच गोष्टींवर माझे सुद्धा एक अनमोल नाते जोडले गेले आहे पु. ना. गाडगीळ आणि सन्स बरोबर! म्हणूनच मी नुकतंच पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या सोलापूर येथील डफरीन चौकात स्थलांतरित झालेल्या शोरूमला भेट देऊन आले. देखणे दालन, प्रेमात पाडणारे दागिने आणि आपुलकीची सेवा ही पु. ना. गाडगीळ आणि सन्सची खासियत येथे ही जपलेली आहे. येथे पारंपरिक दागिन्यांसोबत, मॉडर्न ज्वेलरी मध्ये सुद्धा मन मोहून टाकणारी वैविध्यता पाहायला मिळते. याच दालनात ‘गार्गी’ या मॉडर्न ज्वेलरीचे वेगळे section देखील आहे. हे दालन म्हणजे सोलापूरच्या ग्राहकांसाठी आनंदाची पर्वणीचं आहे. दागिने घेताना समाधान आणि आनंद अनुभवायाचा असेल तर आजच सोलापूर येथील डफरीन चौकातील लाडक्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सला आजच भेट द्या!

#PNGadgilAndSons #PNGSons #solapur | Posted on 12/Dec/2024 11:00:00

Sayali Sanjeev
Sayali Sanjeev

Check out the latest gallery of Sayali Sanjeev