Shivali Parab Instagram – माझ पहिलं नाटक आणि पहिलं नामांकन … फुलपाखरू उडतायत मनात , खरं तर रंगमंचावर जाण्याआधी जसं पोटात गोळा येतो ती जी भावना असते ती मी पहिल्यांदाच अनुभवली … रंगमंचावर काम करण्याची मज्जा काही वेगळीच आहे … माझ्या आई बाबांनी पाहिलेलं पहिलं नाटक ते त्यांच्या मुलीचं 🫣 म्हणजे माझं , थेट तुमच्या घरातून या नाटकामुळे बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतायत आणि त्यासाठी @prasadmkhandekarofficial … thankyou so much मला हे पात्र करायला दिलस , माझ्यावर विश्वास ठेवलास 💕
झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यात ‘थेट तुमच्या घरातून’ला मिळाली आठ नामांकन.
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 13/Feb/2025 14:34:25



