Shreya Bugde Instagram – श्रेया यार तुला भेटल्यावर माझी खात्री पटली की, लग्नाच्या गाठी जशा “स्वर्गात” बांधल्या जातात. तशाच मैत्रीच्या गाठी ह्या “नर्कात” बांधल्या जातात. आपण सोबत असलो तर नरकातल्या शिक्षा सुद्धा आनंदाने भोगू . rather अमुक एक शिक्षा experience करायची असेल तर काय किडे करावे लागतात हे विचारून ती सुद्धा requirement पूर्ण करू .
पण एकट्याने स्वर्ग गाठायची वेळ आलीच तर… नकोसा होईल तो, स्वर्ग सुद्धा नरक वाटेल !
म्हणून सांगतो “माझ्या सारखं” थोडं-थोडं पुण्य करत जा अधून मधून, बाकी मी स्वर्गात वशिला लावतो तुझा टेन्शन नाय !! 🤩🙈🙈😁😁😁
आणि हो happy bday 🥳🥳 | Posted on 02/Feb/2025 16:25:16
Check out the latest gallery of Shreya Bugde



