Suruchi Adarkar Instagram – बुकिंग सुरू! #लावाताकद✌❤💪
पुढील प्रयोग:
गुरुवार १२ डिसेंबर दु. ४:०० प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली
रविवार १५ डिसेंबर सायं. ५:०० भरत नाट्य रंग मंदिर, पुणे
बुधवार १८ डिसेंबर दु. ४:०० मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
मंगळवार २४ डिसेंबर रात्र ९:३० यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
बुधवार २५ डिसेंबर दु. ४:३० वासुदेव बळवंत फडके, पनवेल
शुक्रवार २७ डिसेंबर दु. ४:०० प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली
शनिवार २८ डिसेंबर दु. ४:३० सावित्रीबाई फुले, डोंबिवली
ऑनलाईन तिकिटविक्री Book My Show आणि Ticketalay!
“Link In Bio” | Posted on 10/Dec/2024 19:00:12



