Vanita Kharat Instagram – Lagech Tharva ani tickets book karaa ! 🎫🎫🎫🎫
.
.
.
Book my show Link in bio!
✨ ठरता ठरता ठरेना! ✨
७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात!
🎭 शुभारंभाचे प्रयोग:
📍 शुक्रवार, ७ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
📍 शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
📍 रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
📍 रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी
तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं! | Posted on 04/Feb/2025 13:55:28



