Vanita Kharat Instagram – Get your tickets now on BookMyShow 🎭
Link in bio 🔗
काय मग येताय ना? 😅
७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात !
*शुभारंभाचे प्रयोगः
• शुक्रवार, ७ फेब्रुवारी | दु. ४.३० वा. | दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
• शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.३० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
• रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
• रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी
तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं !
______________________________________
Edit – @pratham_patil_pp
#thartathartatharena #acting #marathi #funny #sumeetvani #sumitlondhe #vanitakharat #shantanurangnekar | Posted on 06/Feb/2025 13:49:43



