Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – ह्यांची DEADLINE तर जवळ येतेच आहे आणि तुमची ही…
आजच आपल्या जवळच्या नाट्यगृहात तिकीटस् बुक करा !
.
.
.
लवकरच घेऊन येत आहोत एक खमंग नाटक 🎭
✨ठरता ठरता ठरेना✨

७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात!

🎭 शुभारंभाचे प्रयोग:

📍 शुक्रवार, ७ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
📍 शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
📍 रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
📍 रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी

तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं! | Posted on 03/Feb/2025 19:05:35

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat