Vanita Kharat Instagram – प्रयोग पहिला, शुभारंभाचा ! 🌟
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने संपन्न ❤️❤️❤️❤️
✨ ठरता ठरता ठरेना! ✨
आपल्या जवळच्या नाट्यगृहात!
🎭 शुभारंभाचे प्रयोग:
📍 शनिवार, ८ फेब्रुवारी | दु. ४.०० वा. | प्र. ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
📍 रविवार, ९ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
📍 रविवार, १६ फेब्रुवारी | रा. ८.३० वा. | विष्णुदास भावे, वाशी
तुमचं ठरलंय ना? मग पटकन बुक करा तुमची तिकिटं!
Link in bio! | Posted on 08/Feb/2025 15:23:36



