Vanita Kharat

Vanita Kharat Instagram – तर शेवटी ठरता ठरता ठरेना म्हणत म्हणत आमचं मात्र आता ठरलंय!

हसत-खेळत नात्यांच्या गाठी हळुवारपणे उलगडणाऱ्या आणि पोट धरून हसायला लावणाऱ्या ह्या खमंग विनोदी नाटकाला तुम्ही सहकुटुंब यायचय ज्याचं नाव आहे ठरता ठरता ठरेना! 🎭 ♥️
.
७ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या नाट्यगृहात!

शुभारंभाचे प्रयोग :

फेब्रुवारी –

शुक्रवार 7 दु. 4.30 वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.

शनि 8 दु.4.30 वा. प्र. ठाकरे, बोरिवली.

रवि 9 रा. 8.30 वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा.

रवि 16 रा. 8.30 विष्णुदास भावे, वाशी.

Link Is In My Bio : book your tickets 😍 | Posted on 31/Jan/2025 19:19:52

Vanita Kharat
Vanita Kharat

Check out the latest gallery of Vanita Kharat