Vanita Kharat Instagram – Toronto तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा theatre ला परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना.
हे शक्य झालं ते फक्त @sonymarathi @amitphalke @5dimensionsent #ajaybhalwankar
@sachin_p_goswami @sachinmote73
Thank you so much sir इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ❤️
#usatour #mhjliveinUSA #mhjliveincanada #theatre #MaharashtrachiHasyaJatra #torronto | Posted on 22/Jul/2023 21:32:06



