Vanita Kharat Instagram – गोपाळ मराठे प्रॉडक्शन्स निर्मित ‘ठरता ठरता ठरेना’ नाटकाला नक्की भेट द्या! पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक गंभीर विषय अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने या नाटकात मांडला आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम! बरीच सरप्राईजेस आहेत नाटकात… त्यामुळे अजिबात मिस करू नका!
[Marathi Natak, Tharta Tharta Tharena, Vanita Kharat, Sagar Deshmukh] | Posted on 11/Feb/2025 16:19:37


