Ketaki Mategaonkar Instagram – #संगीतमाझीओळख 💜✨
गाणं ही माझी ओळख, माझं अस्तित्व… मी अनेक वर्षांपासून या प्रवासात आहे—रियाझ, स्टेज, रेकॉर्डिंग, संगीताचा अभ्यास—हेच सगळं माझं आयुष्य आहे. प्रत्येक सूर, प्रत्येक गाणं काहीतरी शिकवून जातं, आणखी पुढे जाण्याची ऊर्जा देतं. 🎶💜
मराठी संगीताची जादू जगभर पोहोचावी, आपल्या संगीताचा आत्मा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही माझी खरी जिद्द आहे आणि हाच माझा ध्यास आहे.
एक मराठी गायिका असण्याचा अभिमान आहे! ही ओळख घेऊन अजून पुढे जायचंय, अजून खूप गायचंय ! 💜🧿🧿
#संगीतमाझीओळख #मराठीसंगीत #ProudMarathiSinger #EndlessJourney 🎶✨ | Posted on 30/Jan/2025 19:05:54



