Amruta Subhash

Amruta Subhash Instagram – अमेरिकेतील यशस्वी दौऱ्या नंतर भारतातील पहिले प्रयोग.
लग्नातील ‘हनिमून पिरेड’ संपला की नात्याची खरी कसोटी चालू होते… आणि आस लागते पुन्हा हनिमून जगण्याची…
पुनश्च हनिमून पुढील प्रयोग
शनिवार दिनांक 28 सप्टेंबर दुपारी 4 वाजता दीनानाथ पार्ले
रविवार दिनांक 29 सप्टेंबर दुपारी 12.30 वाजता यशवंतराव कोथरूड.
Book now on BMS.
Hey checkout this event :- https://in.bookmyshow.com/plays/punaschya-honeymoon/ET00358923

पुनश्च हनिमून नाटकाचे संहिता राजहंस प्रकाशन तर्फे प्रसिद्ध झाली आहे. आपल्या नजीकच्या दुकानात ती उपलब्ध आहे. ऑनलाईन खरेदी साठी लिंक.
https://www.rajhansprakashan.com/product-details/punashcha-honeymoon-panashaca-hanamana | Posted on 22/Sep/2024 10:49:08

Amruta Subhash

Check out the latest gallery of Amruta Subhash