Amruta Subhash Instagram – सर्व प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे .. प्रत्येकाला आपल्या घरातले वाटणारे नाटक – असेन मी…नसेन मी…
पुढील प्रयोग
रवि 2 फेब्रूवारी 4.30pm आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल
शुक्र 7 फेब्रुवारी 5 pm बालगंधर्व, पुणे
शनी 8 फेब्रूवारी 4 PM विष्णूदास भावे नाट्यगृह , वाशी
रवि 9
सकाळ ११ प्रबोधनकार ठाकरे , बोरिवली
दुपार ४ शिवाजी, दादर
शनिवार १५ दुपार ४.३० फुले, डोंबिवली
रविवार १६ दुपार १२.३० नाशिक
बुधवार १९ दुपार ४ दीनानाथ, पार्ले
शनिवार २२ रात्रो ९.३० यशवंतराव चव्हाण, कोथरूड
रविवार २३ दुपार १२.३० टिळक. पुणे
बुधवार २६ दुपार ४.३० घाणेकर, ठाणे
Booking on BMS
https://in.bookmyshow.com/plays/asen-me-nasen-me/ET00421962
असेन मी… नसेन मी..’
लेखक -संदेश कुलकर्णी
दिग्दर्शक -अमृता सुभाष
कलाकार- नीना कुळकर्णी, अमृता सुभाष, शुभांगी गोखले
नेपथ्य, प्रकाश -प्रदीप मुळ्ये
संगीत- साकेत कानेटकर
वेशभूषा- श्वेता बापट
पब्लिसिटी डिझाईन- सचिन गुरव पब्लिसिटी स्टील्स – प्रथमेश रांगोळे सोशल मीडिया- वैभव शेटकर
सूत्रधार- दिगंबर प्रभू
निर्मिती- स्क्रिप्टीज क्रिएशन्स रंगाई | Posted on 02/Feb/2025 07:49:55
Check out the latest gallery of Amruta Subhash



