Madhurani Gokhale Instagram – मुंबईत भव्य शुभारंभ! 💫
नवी कलाकृती — ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’
शनिवार,२२ मार्च. रात्री ९ वाजता,यशवंत नाट्यमंदिर,माटुंगा
फोन बुकींग — 9226931128
OR
Book Tickets on BookMyShow!
संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनामधून अंतरंगाला स्पर्श करणारा अनुभव.
जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल. 🙏🏻😊
पुण्यातील पुढील प्रयोग -> रविवार, २३ मार्च, ०६.००वा भरत नाट्यमंदिर, पुणे
[Marathi Natak, Theatre, Vitthal, Jyacha Tyacha Vitthal, Amit Vaze, Madhurani] | Posted on 20/Mar/2025 20:37:48



