Manasi Salvi Instagram – “दिस चार झाले मन, पाखरू होऊन” ह्या ओळी कुठून जरी कानी पडल्या की, आपसूकच एक चेहरा डोळ्यांसमोर येतो….. आणि कमाल ह्या गोष्टीची आहे की, इतक्या वर्षांनी सुद्धा तो चेहरा अजून ही तितकाच स्पष्ट आपल्या आठवणीत आहे. तो चेहरा म्हणजे ‘मानसी साळवी’ आपल्या अभिनयाने भुरळ घालणाऱ्या अभिनेत्रीची-
संपूर्ण मुलाखत आरपार यूट्यूब चैनलवर नक्की बघा!
ज्या गाण्याने तिला ओळख दिली, त्याच गाण्याला नायकाच्या वतीने उत्तर देत मानसीचं आरपार वरती स्वागत करू
दिस चार झाले मन पाखरू होऊन
थेंब थेंब पावसाचा गेला बरसून
तुझ्या येण्यानेच तर,ऋतूंना बहर
जीव घेणी नजर,नी काजळाची भर!
शृंगारात तुझ्या मी, जातो हरवून
थेंब थेंब पावसाचा गेला बरसून
दूर कुठे तरी आपण, जाऊया निघून
किती काळ बघू तुला, लपून लपून
दिस चार झाले मन पाखरू होऊन
हाथ जर सुटला तर,कसा मी राहीन
विरहाच्या रातीत मी, जन्म वाहिन
दिस चार झाले मन पाखरू होऊन
थेंब थेंब पावसाचा गेला बरसून
Lines – @crazy_writter_
Episode link in bio
#Aarpaar #आरपार #aarpaar #aarpaarmarathi #आरपार #womankibaat #manasisalvi #actress #mugdhagodbole #woman #वूमनकीबात | Posted on 16/Mar/2025 13:00:53



