Namrata Sambherao Instagram – या घरात दडलंय काही खास
काय म्हणताय? सांगू
अहो तुम्हीच बघा ना?
‘थेट तुमच्या घरातून’
२८ डिसेंबर २०२४ | दुपारी ४:००
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
५ जानेवारी २०२५। दुपारी ४:००
प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
प्रसाद खांडेकर सादर करीत आहेत, व्ही आर प्रोडक्शन प्रस्तुत कोरे-करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क:
9867877651 / 9869438887
तिकीट बुक करा इथे:
Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 28/Dec/2024 11:12:48



