Namrata Sambherao Instagram – नाती छान मुरलेली असली की त्यात नकळत मजा यायला लागते!
अशाच एका धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट
“थेट तुमच्या घरातून”
रविवार २३ मार्च दुपारी ४.३० वाजता, फुले, डोंबिवली
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी | Posted on 22/Mar/2025 15:36:25



