Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – थेट तुमच्या घरातून टीमकडून सगळ्यांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!!

सुट्टीत येताय ना?
थेट तुमच्या घरातून!

२७ डिसेंबर २०२४ । रात्री ०८:३० विष्णुदास भावे नाट्यगृह, नवीमुंबई

२८ डिसेंबर २०२४ | दुपारी ४:०० दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले

प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,

“थेट तुमच्या घरातून”

प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887

तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗

#ThetTumchyaGharatun

निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh

लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 25/Dec/2024 12:20:04

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao