Namrata Sambherao Instagram – डोंबिवली मध्ये शुभारंभाचा प्रयोग 🌹😍🎉🤌🌹🥳एका धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट
“थेट तुमच्या घरातून”
रविवार २३ मार्च दुपारी ४.३० वाजता, सावित्रीबाई फुले नाट्यगृह , डोंबिवली
पुढील प्रयोग
30 मार्च दुपारी 5 वाजता बालगंधर्व नाट्यगृह पुणे
5 एप्रिल दुपारी 4 वाजता श्री शिवाजी मंदिर दादर
6 एप्रिल दुपारी 3:30 वाजता कालिदास नाट्यगृह मुलुंड
प्रसाद खांडेकर सादर करीत आहे व्ही आर प्रोडक्शन प्रकाशित कोरे करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क – 9867877651/ 9869438887
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक : निमिष कुलकर्णी | Posted on 21/Mar/2025 19:43:08



