Parna Pethe

Parna Pethe Instagram – वेगवेगळ्या शाळांत/ गावात/ थिएटरमध्ये तोतोचानचे प्रयोग होतात. लहान मुलांसाठी काम करणं खूप अवघड पण rewarding आहे.
या प्रयोगासाठी मला निवडल्याबद्दल @ar_aptejayesh आणि नाशिकच्या त्याच्या टीमचे खूप आभार!

Zee च्या परीक्षकांनी या आमच्या नाटकाची दखल घेतली, ४ पुरस्कार दिले आणि आमचा हुरूप वाढवला त्याबद्दल धन्यवाद!

नविन लोकांसोबत काम करून पहायला मजा येते..
नाशिकचे @ohh_frida_, @malharkelkar, @skyagic, Shubham, Aditya, @pratikdusane2994, Mrunal, Ravi तसंच पुण्याचे @sagardahale_3 @omjagtap___ @_san_mitra_ Mangesh @abhinav_jeurkar Anagha Yogendra @swachchhand3576 @rahullamkhade0507 @sayee26_ Swapnil आणि अर्थातच @aa_he_de @aabha_soumitra आणि @siddheshpurkar या माझ्या लाडक्या मित्रांना खूप प्रेम! यांच्याशिवाय हा प्रयोग अशक्य आहे.. 💙

@chinmay_eye @anitadate_kelkar @arsanjaypatil @catnipandchuckles @anaghaspatil तुम्हाला प्रेम 💜

सगळी मित्रांची नाटकं सोबत होती याचाही मनापासून आनंद 🌻🙂 | Posted on 21/Feb/2025 10:50:16

Parna Pethe
Parna Pethe

Check out the latest gallery of Parna Pethe