Rashmi Anpat Instagram – गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवातीचा सण, नव्या स्वप्नांची चाहूल आणि आनंदाची गुढी उभारण्याचा क्षण! या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नक्कीच नांदो. गुढी उभारून यशाची उंच भरारी घेऊया, सकारात्मकतेने नवीन वर्षाचं स्वागत करूया..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏
.
📷- @korlekarmania🤗
#gudhipadwa #newbeginning #marathinewyear #festivevibes #prosperity #festivemood #indiantradition #cultureandheritage #positivevibes #loveforsaree #curlyhairgirl #rashmianpat | Posted on 30/Mar/2025 09:34:35



