Rashmi Anpat

Rashmi Anpat Instagram – उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत बांधकामाच्या व्याख्येत २१ कामांचा समावेश करण्यात आला आहे. नोंदीत बांधकाम कामगारांकरिता मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in हे संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#BOCW #BOCW_Board #महाराष्ट्रराज्य #BOCW_Maharashtra #kamagaar #BOCW_Board #Board #labour #construction | Posted on 26/Sep/2024 17:05:04

Rashmi Anpat
Rashmi Anpat

Check out the latest gallery of Rashmi Anpat