Rasika Sunil Instagram – भीती ही पाहण्याची नाही, अनुभवायची गोष्ट असते.
असाच एक अनुभव सध्या नाट्यगृहात HORROR-FULL गर्दी जमवत आहे.
कधी येताय मग ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ हे नाटक अनुभवायला?
प्रयोगांची माहिती खालीलप्रमाणे:
⭕ 3 जानेवारी: वेळ – रात्री ९:३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
⭕ ४ जानेवारी: वेळ – दुपारी ४:०० वा., यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा
⭕ १० जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.
⭕१२ जानेवारी: वेळ – सायंकाळी ५:३० वा., विठ्ठल तुपे सभागृह, पुणे
⭕१८ जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
⭕ १९ जानेवारी: वेळ – दुपारी ४:३० वा., सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली
🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध आहे. बुकिंग लिंक बायोमध्ये.
वेळ न दवडता आपली तिकीट आत्ताच बुक करा!
(2 Wajun 22 Minitani, Marathi Drama, Marathi Natak)
#gautamideshpande #rasikasunil
#priyadarshanjadhav #aniketvishwasrao #222 #devilstime #Pune | Posted on 02/Jan/2025 13:33:44


