Rujuta Deshmukh Instagram – नारी म्हणजे शक्ती, नारी म्हणजे प्रेम, नारी म्हणजे सृजन!✨💖
स्वतःचा सन्मान करा, स्वप्न उंच उडू द्या, आणि स्वतःवर निस्सीम प्रेम करा. कारण नारी हीच जिवनाची खरी शान आहे!
लग्नानंतर होईलच प्रेम च्या संपूर्ण टीमकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
#नारीशक्ती #स्वतःवरप्रेमकरा #महिलादिनाच्याशुभेच्छा | Posted on 08/Mar/2025 16:32:15



