Shreya Bugde Instagram – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या रिॲलिटी शोची सूत्रसंचालिका श्रेया बुगडे यांनी महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्रीला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.
Popular Marathi actress and host of the reality show ‘Ghe Bharari – Mala Pankh Milele’ Shreya Bugde visited the Mahalakshmi Saras Exhibition and Sale. She appealed to the citizens to support the work of rural women by visiting the exhibition. | Posted on 12/Feb/2025 15:26:33



