Sonali Kulkarni Instagram – “चिऊताई चिऊताई दार उघड…” अजूनही #Trending वर! 🔥
तुमच्या तुफान प्रतिसादामुळे Reel Contest आता २७ मार्च २०२५, रात्री १२ वाजेपर्यंत चालू राहणार आहे 🤩
‘चिऊताई चिऊताई दार उघड…’ गाण्यावर #Reel बनवा आणि आम्हाला #Tag करा आणि जिंका हजारोंची बक्षिसं!!😍🥳
चिऊताई तुमची वाट पाहतेय! 🐦😁
पहिलं बक्षीस – ₹ ५१,००० /-
दुसरं बक्षीस – ₹ २५,००० /-
तिसरं बक्षीस – ₹ ११,००० /-
चौथं बक्षीस – ₹ ७,५०० /-
पाचवं बक्षीस – ₹ ५,००० /-
आणि… टॉप १० विजेत्यांना सुशिला सुजित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी !
*स्पर्धेचे नियम व अटी -*
* इंस्टाग्रामवर ‘चिऊताई चिऊताई दार उघड साँग‘ वापरून २७ मार्च २०२५ पर्यंत रील पोस्ट करा.
* तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल ‘Public’ असल्याची खात्री करा.
* व्हिडिओ फॉरमॅट 9:16 असावा.
* हॅशटॅग वापरा – #ChiuTaiChiuTaiDaarUghad #ReelCompetition #ChiuTaiDanceChallenge #18April2025 #MarathiFilm #SusheelaSujeet
* टॅग करा – @susheela_sujeet_ @bigbrainproductions_
@panchsheel_entertainment_llp @panorama_studios
@panoramamusic
* वेळ व कलात्मकतेचं बंधन नाही. तुम्ही डान्स, लिपसिंक ई. कला सादर करू शकता.
🔸 बक्षीस वितरण समारंभ
ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातच होईल.
#SteamingNow #PanoramaMusicMarathi | Posted on 23/Mar/2025 12:56:49



