Spruha Joshi Instagram – मराठवाड्यात प्रथमच..!
रंगभूमी गाजवणारे ‘पुरुष’ नाटक आता तुमच्या गावात नाट्यरसिकांनी पाहायला विसरू नका..!!
१५ फेब्रुवारी रात्री ९: ३० वा. अहमदनगर.
१६ फेब्रुवारी रात्री ९:३० वा. बीड.
१७ फेब्रुवारी रात्री ९: ३० वा. नांदेड.
१८ फेब्रुवारी रात्री ९:३० वा. छत्रपती संभाजी नगर.
१९ फेब्रुवारी रात्री ८: ३० वा. जळगाव.
‘ पुरुष ‘
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग !
तिकीट बुक करा इथे – Link in bio🔗
#Purush
#MorayaProductions
#Bhumika Theatres
#TheAtharvaTheatres
@sharadponkshe @rajantamhane_actor @spruhavarad @beesolace @avinash.narkar @anupamatakmoge @nishadbhoir @beesolace @snehponkshe @bhumika_theater
All the Best Team Shot by @storylinestudios_by_vinay_raul
#PosterShoot #PosterDesign #sharadponkshe #spruhajoshi #avinashnarkar #bhumikatheater #marathinatak #natakmandali #marathi #postershoot #purush #StoryLineStudios
#VinayRaul Photography | Posted on 10/Feb/2025 12:48:24



